Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 18 >> 

1पुन्हा यहोवा देवाचा शब्द माझ्याकडे आला आहे आणि म्हणाला

2याचा अर्थ काय आहे, इस्त्राएलाच्या भुमीत तू जे म्हणी वापरतो आणि म्हणतो.

3मी शपथ घेतो “हे यहोवा देव जाहिर करतोय” निश्चीतच इस्त्राएलात कुठलाही प्रसंग म्हणी वापरण्यासाठी उरणार नाही.

4बघ! सर्व जीवात्मे माझे आहे! जे पित्या पासून जीवधारी झालेत, म्हणून तेच पुत्राचे जीवन आहेः ते माझे आहे जो व्यक्ती पाप करेल तो मरेल!

5जर मनुष्य नीतिमान आहे आणि शासन करणारा व नीतिने वागणारा आहे

6जर त्याला पवित्र पर्वतावर खाण्यासारखे काही नाही आणि तो आपल्या डोळ्या वर इस्त्राएलाच्या मुर्तीकडे लावले नाही जर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या बायकोला भ्रष्ट केले नाही किंवा रुतुमती काळात तू स्त्रीच्या जवळ गेला नाहीस

7जर त्याने कुणावरही दडपशाही केली नाही पण त्याने आपल्या कर्जदारा कडुन शपथ वाहुन घेतली जे त्याने चोरले होते ते त्याने घेतले नाही पण त्या बदल्यात त्याने भुकेल्यांना अन्न दिले आणि नग्नांना कपडे घातलेः

8त्याने कर्जासाठी कुठलेही व्याज घेतले नाही, वाजवी पेक्षा जास्त नफा घेतला नाही जर त्याने न्यायत्व केले व लोकां मध्ये विश्वासुपण निर्माण केला.

9जर तो माझ्या दर्ज्याने चालेले आणि माझे फर्मान विशासूपणे वागण्यास पाळेल तो मनुष्य नितीमान ठरेलः तो जगेल! असे यहोवा देव जाहिर करतोय.

10पण जर तो जर रक्तपात रागीट मुलगा आहे हे सर्व काम त्याने केले

11त्याच्या बापाने यातील काही एक केले नाही पण त्याच्या मुलाने पवित्र पर्वतावर खाद्य पदार्थ नेऊन खाल्ले आणि आपल्या शेजाऱ्याच्या मुलीला भ्रष्ट केले.

12त्याने गरजु व गरीबांवर दडपशाही केली जर त्याने जप्ती आणली आणि चोरी केली आणि त्याचे वचन पाळले नाही, घेतलेले वापस केले नाही जर त्याने आपली नजर मुर्तीकडे लावून तिरस्कार आणणारे काम केले!

13जर त्याने व्याजाने उसने घेतले किंवा अन्यायाने नफा मिळवला, तो जगेल का? तो जगणार नाही त्याने किळस वाणे हे सर्व काम केले तो खात्रीने मरेल त्याच्या रक्ताचा झाडा त्याच्याच माथी येईल.

14पण बघ! त्याला पुत्र झाला व त्याने बापाने केलेले पातक पाहीले आणि स्वताः देवाचे भय बाळगले आणि तेच पाप त्याने केली नाही

15जर त्याने डोंगरावर जाऊन अन्न खाल्लॆ नाही व आपले डोळे मुर्तीकडे लावले नाही आणि आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीला भ्रष्ट केले नाही;

16जर त्याने कुणावरही दड्पशाही केली नाही, जप्ती, तारण म्हणून काही ठेवुन घेतले किंवा चोरलेल्या वस्तु ठेवुन घेतल्या पण त्याबदल्यात त्याने भुकेल्याला अन्न दिले आणि नागड्याला वस्त्र दिले.

17गरीबाला नाडण्यास त्याने जर आपला हात आखुड केला आणि त्याने व्याज घेतला नाही व आन्यायाने नफा घेतला नाही त्याने माझे फर्मान मान्य केले आणि माझ्या दर्ज्यानुसार चालला तर तो आपल्या बापाच्या पातकासाठी मरणार नाही. तो निश्चीत जगेल.

18जर त्याचा बाप पिळवणूक करून इतरांना दडपुन टाकत असेल आणि आपल्या भावाचे काही चोरुन घेत असेल त्याच्या लोकांत जे चांगले ते तो करीत नाही बघ तो आपल्या दुष्कर्माने मरेल.

19पण तू म्हणतोस “बापाच्या दुष्कर्माचा भार मुलाने का बरे वाहू नये?” कारण मुलगा आपला न्याय भरुन पावला व नीतिने वागला आणि त्याने माझ्या सर्व नियम पाळले; त्याने त्याची क्रुती केले, तो तो निश्चित जगेल!

20जर एकाने पाप केले तो मरेल. मुलगा बापाच्या दुष्कर्माचा भार वाहणार नाही त्याने केलेले चांगले वर्तन हे त्याच्या जमेस धरले जाईल, दुष्टाची दुष्टाई त्याच्या जमेस धरली जेईल.

21पण पापी आपला केलेले सर्व कुमार्ग सोडून मागे वळला, आणि त्याने सर्व नियम पाळून न्यायाने नीतिने वागला तर निश्चयाने जगेल मरणार नाही.

22सर्व अपराध जे त्याने केले त्याचे स्मरण पुन्हा केले जाणार नाही, तो आपल्या नीतिच्या सरावाने जगेल.

23“मी दुष्टतेच्या म्रुत्युवर मी मोठा हर्ष केला आहे” हे यहोवा देव जाहिर करतो आणि जर आपला मार्ग त्याने बदलला नाही तर तो जगेल?

24जर नीतिमान आपला मार्ग नीतिमत्ते पासून वळेल आणि अपराध करेल आणि घ्रुणास्पद, दुष्टतांच्या दुष्टते सारखे करील, मग तो जगेल? त्याने केलेले नीतिमानाचे कार्य जमेस धरले जाणार नाही जेव्हा त्याने मला देशद्रोही बनून विश्वासघात केला, तर त्याने केलेल्या पापात तो मरेल.

25पण तू म्हणतो, “प्रभूचे मार्ग योग्य नाही!” इस्त्राएलाच्या घराण्या ऐक! काय माझे मार्ग अयोग्य आहेत? तुझे मार्ग अयोग्य नाहीत का?

26जर नीतिमान आपल्या नीतिमत्तेपासुन आपला मार्ग फिरवेल आणि दुष्कर्म करेल आणि मरेल याचे कारण तोच ठरेल, जर त्याने केलेल्या दुष्कर्मात मरेल.

27पण पापी त्याने केलेल्या दुष्कर्मापासुन वळेल तर आणि न्यायाने व नीतिने वागेल, तर त्यामुळे त्याचा जीव वाचेल.

28कारण त्याने पाहील व केलेल्या दुष्कर्मापासुन तो वळाला, तो जगेल तो मरणार नाही.

29पण इस्त्राएलाचे घराणे म्हणते “प्रभुचा मार्ग अयोग्य आहे आणि तुझे स्वताःचे मार्ग कसे अयोग्य नाही?”

30तथापी “इस्त्राएलाच्या घराण्या मी तुम्हातील प्रत्येकाचा तुमच्या मार्गाप्रमाणे मी न्याय करेल.” हे यहोवा देव जाहीर करतो, पश्चताप कर व आपल्या सर्व अपराधापासुन मागे वळ जे तुझ्या विरुध्द दुष्कर्माने अडखळण झाले होते.

31तू केलेले सर्व दुष्कर्म तुझ्यापासुन दुर सारः तुझ्या साठी नवे ह्दय नवा आत्मा सिध्द केला आहे, यास्तव इस्त्राएलाच्या घराण्या तू का मरावे?

32कारण “मी मरणाऱ्यांसाठी मला हर्ष होत नाही” हे यहोवा देव जाहीर करतो. “मग पश्चाताप कर आणि जीवित रहा.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 18 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran