Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 11 >> 

1यहोवा देवाच्या पुर्वे कडील प्रवेश व्दाराकडे मग आत्म्याने मला उचलुन नेले. पुर्वेकडे तोंड; पहा! पंचविस माणसे मी दरवाज्या जवळ मी पाहिले, याजन्या, अज्जुराचा मुलगा आणि पलट्या बनायाचा मुलगा, लोकांचा पुढारी त्यांच्या मध्ये होता.

2यहोवा देव मला म्हणाला “मानवाच्या मुला हे लोक पापाची योजना करीत आहे, आणि जे द्रुष्ट योजना शहरात, योजीत आहे.

3ते म्हणतात घरे बांधण्याचा समय अजुन जवळ आला नाही, हे शहर भांडे आहे, आणि आपण मांस आहोत.

4म्हणून मानवाच्या मुला त्यांच्या विरोधात भाकीत, भविष्यवाणी कर!”

5त्यानंतर यहोवा देवाचा आत्मा माझ्या वर आला आणि तो मला म्हणाला यहोवा देव असे सांगतो असे म्हणः तू असे इस्त्राएलाच्या घराण्यास सांगितल्यासः त्यांच्या मनात आलेले विचार मी ओळखतो.

6शहरात, रस्त्यावर मारलेल्या लोकांना, दुप्पट करा आणि रस्त्ये त्यांनी भरुन टाका.

7म्हणून यहोवा देव म्हणतो: ज्या लोकांना तुम्ही मारले त्यांची प्रेते यरुशलेम शहराच्या मध्यभागी ठेवलेली आहे, हे शहर भांडे आणि ते मांस आहेत, पण तुम्ही त्यांना शहराच्या मध्य भागातुन घेऊन यायचे आहे.

8तुम्ही तरवारीला घाबरला, तर मी तरवार तुम्हावर आणिन, हे यहोवा देवाचा जाहीर नामा आहे

9मी तुम्हाला शहराच्या मध्य भागातुन घेऊन येईल आणि परदेशांच्या मस्तकावर तुम्हाला ठेवील कारण त्यांच्या विरुध्द न्याय करेल.

10त्यांचा पाडाव मी तरवारीने करेल. इस्त्राएलाच्या वेशीत त्याचा न्याय करेल मग तुम्हाला कळेल मी यहोवा देव आहे!

11हे शहर तुमचे अन्न शिजवण्याचे भांडे होणार नाही. त्यांच्या मध्ये ते मांसही होणार नाही. मी इस्त्राएलाच्या वेशीच्या आत तुमचा न्याय निवाडा करणार आहे.

12मग तुम्हाला कळेल मी यहोवा देव आहे, जे कोणी मूर्ती पुढे चालत नाही आणि ज्यांनी ठरवीले ते बाहेर येणार नाही, त्याऐवजी, सभोवतालच्या राष्ट्राचे निर्णय तुम्ही घेऊन जाल.

13मी केलेल्या भाकीतानुसार बाहेर ये, पलट्या बनायाचा मुलगा मेला. मग मी पालथा पडुन मोठ्या आवाजाने म्हणालो, “ओहो हो प्रभु यहोवा देवा! तू उरलेल्या इस्त्राएलाच्या लोकांना पूर्ण शेवट केलास काय?”

14यहोवा देवाचा शब्द मला कळला, व मला म्हणाला,

15“मानवाच्या मुला, तुझे भाऊबंद! तुझे भाऊबंद! इस्त्राएल घराण्यातील प्रत्येक मानवाचे वंशज! जे सांगतात इस्त्राएल देश आम्हाला मिळाला आहे, ते यहोवा देवापासून लांब आहेत! हि भुमी आम्हाला वतन म्हणून दिलेली आहे.

16म्हणून यहोवा देव असे म्हणतो: मी त्यांना देशातुन फार लांब बाहेर नेईन, त्यांना विखुरलेले असे सर्व भुमीत करीन, तरी मी काहीकाळ त्यांच्या साठी पवित्र ठिकाण असे करीन जेथे ते जाणार आहे.

17म्हणून यहोवा देव असे म्हणतो: जेथुन तुम्ही विखुरले गेलात त्याच ठिकाणी आणून तुम्हाला एकत्र करीन आणि मी तुम्हाला इस्त्राएल देश तुम्हाला देईल!

18मग ते तेथील सर्व तिरस्कार आणणा-या व ओंगळ व घ्रुणास्पद त्या ठिकाणाहुन काढून टाकेल.

19आणि मी तुम्हाला एक मन देईन, आणि मी तुम्हात नवीन आत्मा घालीन जेव्हा ते माझ्या जवळ येतीलः त्यांच्यातील दगडाचे मन काढून त्यांना नवे मांसमय मन देईन.

20मग मी ठरवेल तसे ते चालतील, ते माझे फर्मान पाळतील आणि त्या प्रमाणे करतील. मग ते माझे लोक आणि मी त्यांचा परमेश्वर होईल.

21पण जे कोणी ओंगाळ गोष्टीच्या प्रेमाकडे आणि घ्रुणास्पद कार्य करेल मी त्यांचे वर्तणुक त्याच्या माथी आणिल. हा मी यहोवा देव आहे असे जाहिर करतो.”

22तेव्हा करुबांनी आपल्या पंखांनी वर उचलुन घेतले आणि चाके त्यांच्या बाजुला होती आणि इस्त्राएलाच्या देवाचे गोरव हे सर्वोच्च होते.

23शहराच्या मध्य भागातुन यहोवा देवाचे गोरव वर निघुन गेले आणि शहराच्या पुर्व भागात पर्वतावर स्थीर उभे राहीले.

24आणि आत्म्याने मला द्रुष्टांतात उंच नेले व खास्द्यांच्या देशात हद्दपार नेले. आणि द्रुष्टांतात मला वर उचलुन नेले असे मी पाहीले.

25मग मी हद्दपार असलेल्यांना सर्व काही जाहीर केले जे यहोवा देवाने मला सांगितले होते.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 11 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran