Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 10 >> 

1मग मी पाहीले की करुबीम दुताच्या माथ्यावर सत्यानाश ठेवलेला होताः सहाफिम दुताच्या वर काही तरी राजासन दिसत होते.

2मग यहोवा देव तागाचे वस्त्र घातलेल्या व्यक्तीशी बोलला आणि म्हणाला, “चाकाच्या मध्य भागात जा आणि करुबाला समजून घे व आपल्या दोन्ही हातात जळते कोलीत घे जेथुन करुब शहरात ते पसरवुन टाकतील” मग ती व्यक्ती त्याने जसे पाहीले तसे त्याने केले.

3करुब घराच्या उजव्या बाजुला उभा राहीला जेव्हा ती व्यक्ती आत गेली तेव्हा ढगांनी आतल्या वेशी भरुन गेल्या.

4यहोवा देवाचे गोरव करुबावर उठून घराच्या उंबरठ्यावर आले आणि वेशी यहोवा देवाच्या प्रकाशाने चमकु लागले. त्याने घर भरुन गेले आणि वेशी देवाच्या गेरवाने प्रकाशु लागल्या.

5मग वेशीच्या आतल्या भागातुन करुबाच्या पंखांचा आवाज मी ऐकला जसा सर्वसामर्थी यहोवा देवाची वाणी ऐकु येत आहे.

6मग तागाचे वस्त्र घातलेल्या व्यक्तीला देवाने आज्ञा केले आणि म्हणाला “करुबाच्या चाकांच्या मध्यभागी असलेला विस्तव घे” मग ती व्यक्ती जाऊन चाकाच्या बाजुला जाउन उभा राहीला.

7करुब हा करुबीमच्या मध्ये जेथे आग आहे तेथे जाऊन पहोचला आणि त्याला उचलून तागाचे वस्त्र घातलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी ठेवुन निघुन गेला.

8मी करुबाला पाहीले त्याचा माणसाच्या हातासारखे हात पंखाच्या खाली होते.

9मग मी बघतो आणि पहा! चार चाक हे करुबाच्या बाजुला होते एक चाक हे करुबीमच्या शेजारी होते आणि ते एका रत्नासारखे चाक दिसत होते.

10ते ऐकमेकासारखे चारही दिसत होते, जशी एक चाक दुसऱ्यात असल्या सारखे ते होते.

11जेव्हा ते चालत ते कोणत्याही दिशेला चालत; ते चालत असतांना वळण घेत नव्हते, त्यांचे तोंडे ज्या दिशेला होती त्याच दिशेने ते सरळ चालत होते.

12त्यांची सर्व शरीरे त्यांचे हात पाठ, आणि त्यांची पंख डोळ्यांनी झाकली जात आणि त्यांची डोळे सभोवतालच्या चाकांनी झाकली जात.

13जसे मी ऐकले चाकांचा आवाज “गरगर” येत आहे.

14त्यांना प्रत्येकाला चार तोंडे होती; पहिले तोंड करुबाचे होते, दुसरे तोंड मानवाचे होते, तिसरे तोंड सिंहाचे, चोथे तोंड गरुडाचे होते.

15मग करुब प्राणी हे मी खबार ओढ्या शेजारी पाहीले ते उभे झाले.

16जेव्हा करुब चालत होते, चाके त्याच्या बाजुला चालत होती; आणि जेव्हा करुब उंच ऊडत होती चाके पंखांसोबत प्रुथ्वीच्या वर घेतले जात होते, त्याची चाके हालली यात नव्हती. ते स्थीर त्याच्या सोबत राहात होती.

17जेव्हा करुब उडत होती, ते चाके बाजुला राहात होती आणि जेव्हा ते उभे राहात चाके उभे राहात होती, त्या जीवत प्राण्यांच्या चाकात आत्मा होता.

18मग घराच्या उंबरठ्या वरुन यहोवा देवाचे गोरव बाहेर सर्वत्र पसरले,

19तेव्हा करुबाने त्याचे पंख उंच केले. आणि त्याने माझ्या द्रुष्ट्रीच्या बाहेर जाउन प्रथ्वीवर उभे राहीले, चाके त्यांच्या बाजुला राहीले यहोवा देवाच्या पुर्व प्रवेश व्दारा जवळ येऊन उभे झाले आणि मग वरुन इस्त्राएलाच्या देवाचे गोरव आले.

20हे जीवंत प्राणी होते ते मी खबार ओढ्याच्या खाली इस्त्राएलाच्या देवाला पाहिले, मग मला ते करुब आहे असे कळले

21त्या प्रत्येकाला चार तोंड होती व चार पंख होती पंखाच्या खाली माणसाच्या हातासारखे होतेः

22खबार ओढ्या जवळ मी पाहिलेल्या द्रुष्टांतात होती तसे त्यांची चेहरे होती. आणि प्रत्येकाची चहरे सरळ होती.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 10 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran