Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 14 >> 

1इस्त्राएलाच्या वडीलापैकी कित्येक माणसे माझ्या कडे आले व माझ्यापुढे बसले

2नंतर यहोवा देवाचा शब्द माझ्या कडे आला म्हणाला की

3मानवाच्या मुला ह्या सर्व मानवांनी मुर्तींची उपासना केली व मनात त्यांना जागा दिली, त्यांनी पापाला अडखळण आपल्या द्रुष्टी समोर ठेवले आहेत, अशा पापीष्ट लोकांना मी आपल्याला प्रश्न विचारु देईल?

4त्यांना बजावून सांग प्रभु यहोवा देव असे म्हणतो, इस्त्राएलाच्या प्रत्येक घराण्यात ज्यांनी ज्यांनी मुर्तींची उपासना आपल्या मनापासून केली किंवा जे अडखळण आणणारे धोंडा आपल्या नजरेसमोर ठेवतो आणि प्रश्न विचारण्यासाठी भविष्य वक्ताकडे येतो त्यांना मुर्तीच्या संख्ये प्रमाणे उत्तर देईन.

5मी इस्त्राएल घराण्याला परत माघारी आणिल, कारण त्यांच्या मुर्तीमुळे त्यांनी मला अगदी परके केले आहे, असे यहोवा देव म्हणतो.

6तथापी इस्त्राएल घराण्याशी बोल, प्रभु यहोवा देव म्हणतो, मुर्तीपुजेपासून मागे फिरा आणि ज्यांनी पश्चताप करा! आपल्या अमंगळ गोष्टीपासून आपले तोंड फिरवा.

7इस्त्राएलाच्या घराण्यातील प्रत्येक जण आणि इस्त्राएलात जे मला योग्यतेचे आहे आणि ज्यांनी मुर्तीपुजेत अशा पापाचा अडखळण धोंडा आपल्या मनापासून आपल्यात वागवला. आणि माझा शोध घेण्यास भविष्यवक्तांकडे येतात, मी यहोवा देव आहे स्वताः त्यांना उत्तर देईन.

8माझे मुख त्याच्या पासून लपवील त्यांना चिन्ह व लोकांसाठी निंदेचा विषय करीन आणि माझ्या लोकां मधून त्यांना हुसकावून देईन तेव्हा त्यांन समजेल की मी यहोवा देव आहे.

9जर कुणी संदेष्टा भुलथापांनी बोलून संदेश देईन, समजावे की मीच यहोवा देव त्याला भ्रमात पाडुन संदेश देण्यास भाग पाडले आहे, त्याच्या विरोधात मी माझा हात उचलीन आणि माझ्या इस्राएलातुन त्यांना हुसकून देईन

10ते त्यांच्या घोर अन्यायाचे फळ भोगतील संदेष्ट्यांचा घोर अन्याय आणि ज्यांनी प्रश्न विचारला ते दोघेही घोर अन्यायाचे फळ भोगतील.

11यासाठी इस्त्राएल घराणे माझ्यापासुन परागंदा होणार नाही ते आपल्या पातकां मुळे स्वताःला अशुध्द करणार नाही, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईल असे यहोवा देव म्हणतो.

12नंतर यहोवा देवाचा शब्द माझ्याकडे आले आणि म्हणाला

13मनुष्याच्या मुला, एखाद्या देशाने माझ्या विरोधात पाप केले, त्यांच्या विरोधात मी माझा हात उचलेन, त्यांना अन्नाचा तुटवडा पडेल त्यांच्यावर दुष्काळ आणिल त्यांच्यातून मानव व पशु ह्यांना हुसकून देईन.

14जरी देशात नोहा दानियल आणि ईयोब हे तिघे असेल तरी पुरे ते त्यांच्या धार्मीकतेमुळे वाचतील असे यहोवा प्रभु म्हणतो.

15जर मी देशात क्रुर हिंस्र पशु पाठवीले आणि जमीन नापीक झाली क्रुर पशुमुळे कोणी मनुष्य जाणारे येणार नसल्यामुळे देश निर्जन होईल.

16जरी त्यात ते तिघे असले तरी त्याचा मुलगा मुलगी ह्यांचा बचाव करु शकणार नाही. मात्र त्याचा स्वताःचा बचाव होईल, मात्र देश ओसाड होईल असे यहोवा देव म्हणतो.

17जर मी देशा विरुध्द तरवार चालवीली आणि म्हणालो देशातील दोन्ही मनुष्य आणि पशु नष्ट करीन.

18जरी हे तिन मनुष्य देशात असतील असे यहोवा देव म्हणतो तरी ते त्यांचा मुलगा मुलगी ह्यांचा बचाव करु शकणार नाही मात्र त्यांच्या जीवाचा बचाव होईल.

19जर मी देशावर क्रोध मरी पाठवीली, त्यांचे रक्त सांडल्यामुळे मनुष्य आणि पशु हे नष्ट करीन.

20जरी मी देशात नोहा, दानीयल आणि ईयोब असेल प्रभु यहोवा देव म्हणतो, ते त्यांच्या मुलगा मुलगी यांचा बचाव करु शकणार नाही पण ते त्यांच्या धार्मीकतेने स्वताःचा बचाव करतील.

21कारण प्रभु यहोवा देव असे म्हणतो, मी निश्चीत शिक्षा करण्यासाठी चार प्रकारच्या त्रासदायक गोष्टी पाठवणार आहे दुष्काळ, तरवार, जंगली पशु, मरी ही माझी चार हत्यार यरुशलेमेच्या मनुष्य आणि प्राणी यांना नष्ट करेल तेव्हा त्यांचा बचाव कसा होईल असे यहोवा देव म्हणतो.

22त्यांच्य मध्ये तरी काही उरलेले रहातील, त्यांच्या मुला मुलींना मी बाहेर आणिन, पहा ते तुम्हाकडे येतील; तुम्ही त्यांचे मार्ग आणि काम पहाल तेव्हा यरुशलेमेवर संकट आणल्या बद्दल त्यांना दिलासा देईन.

23तेव्हा त्यांचे मार्ग आणि कार्य पाहुन तुम्हाला दिलासा मिळेल, त्यांचे मी जे काही केले ते सगळे मी निरर्थक केले नाही. हे तुम्हाला कळेल असे यहोवा देव म्हणतो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 14 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran