Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 131 >> 

1हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही. मी आपल्यासाठी मोठाल्या आशा ठेवत नाही किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे अशा गोष्टीत मी पडत नाही.

2खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे; जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते तसा माझा जीव,दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे.

3हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ तू परमेश्वरावर आशा ठेव.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 131 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran