Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 127 >> 

1जर परमेश्वर घर बांधीत नाही, तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे. जर परमेश्वर नगर रक्षीत नाही, तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे.

2तुम्ही पहाटे लवकर उठता, रात्री उशीराने घरी येता, किंवा कठोर परिश्रम करून भाकर खाता हे सर्व व्यर्थ आहे कारण तो झोपेतहि आपल्या प्रियजनास लागेल ते देतो.

3पाहा,मुले हे परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेले देणगी आहे.

4तरुणपणाची मुले हे वीराच्या हातातील बाणांसारखी आहेत.

5ज्या माणसाचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता ते फजीत होणार नाहीत.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 127 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran