Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 15 >> 

1नंतर यहोवा देवाचा शब्द माझ्या कडे आला आणि म्हणाला

2मानवाच्या मुला वनव्रुक्षाची इतर झाडे त्याच्या फांद्या ह्यांच्या तुलनेत द्राक्षाच्या झाडाची काय महतता आहे?

3तिचे लाकुड घेऊन काही तरी करण्याच्या उपयोगास पडते काय? किंवा त्यावर काही लटकवण्यासाठी खुंटी म्हणून उपयोगात आणतात काय?

4बघा जर ती आगेत इंधन म्हणून उपयोगात आणली नाही तर अग्नीने जाळुन भस्म झाल्यावर उपयोगी वस्तु बनवीण्यास कोणत्यास उपयोगात राहात नाही.

5पहा ती चांगली असता कोणत्याच उपयोगाची नाही जळल्या वरही कुणत्याही कामाची रहाणार नाही.

6प्रभु यहोवा देव असे म्हणतो की वनव्रुक्षातील न आवडती द्राक्षाचे झाड मी आगेने जाळुन टाकीन त्याच प्रमाणे यरुशलेम निवासी त्यांच्याशी मी तोच व्यवहार करेल.

7मी माझे मुख त्यांच्या द्रुष्टीआड करेल, जरी ते आगेतून बचावतील तरी अग्नी त्यास भस्म करेल. मी त्यांच्या द्रुष्टीआड होईल तेव्हा तुम्हाला समजेल मी यहोवा देव आहे.

8मी देश ओसाड नापीक करेल कारण त्यांची पापकर्मे केलीत असे प्रभु यहोवा देव म्हणतो.



 <<  Ezekiel 15 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran