Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 117 >> 

1अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराची स्तुती करा; अहो सर्व लोकांनो त्याची स्तुती करा.

2कारण त्याचा विश्वासाचा करार आमच्यादृष्टीने महान आहे आणि त्याची विश्वासनियता सर्वकाळ आहे. परमेश्वराची स्तुती करा.



 <<  Psalms 117 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran