Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Esther 10 >> 

1मग अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या लोकांवर कर बसवला.

2त्याची सामर्थ्याची व पराक्रमाची जी कृत्ये त्यांची आणि मर्दखयाचे महत्व, राजाने त्याला थोर केले ते पारस आणि मेदय राजांच्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिले आहेत.

3राजा अहश्वेरोशाच्या खालोखाल यहूदी मर्दखयाचे स्थान होते. त्याचे यहूदी बांधव त्याला फार मान देत. कारण लोकांच्या भल्यासाठी तो खूप मेहनत घेई. त्याच्या सर्व लोकांशी शांततेने बोलत असे.



 <<  Esther 10 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran