Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Job 25 >> 

1नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला,

2“अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे, तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो.

3त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय? कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही?

4मणुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल? स्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, व त्याला स्विकारले जाईल.

5पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही. त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.

6मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.”



 <<  Job 25 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran