Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 134 >> 

1परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या, जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वराला धन्यवाद द्या.

2पवित्रस्थानाकडे आपले हात वर करा आणि परमेश्वराला धन्यवाद द्या.

3आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वरा तुला सियोनेतून आशीर्वाद देवो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 134 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran