1“मग मानवाच्या मुला, स्वताःसाठी न्हाव्याच्या वस्त्र्यासारखे धारधार अवजार घे व आपल्या डोक्याच्या केसांचे, दाढीचे मुंडन कर, केस तागडीत मोजून त्याचे वाटप कर
2वेढा दिलेला समय समाप्त झाल्यावर त्यातील १/३ भाग शहराच्या मध्य भागी जाळुन टाक. आणि तिसरा भाग तरवारीने कापुन टाक व तिसरा भाग वाऱ्यावर उडवून टाक आणि या प्रकारे त्या लोकांचा पाठलाग तरवार करेल.
3थोडेसे केस कापुन आपल्या कपड्याला बांधुन टाक.
4काही अजुन केस घेऊन आगीत टाकून दे आणि त्याला जाळुन टाक म्हणजे इस्त्राएलाच्या घराण्यावर आग त्यांच्या मागे बाहेर जाईल.
5यहोवा देव म्हणतो; ही यरुशलेम नगरी इतर देशांनी आजु बाजुला व्यापून गेले आहेत जी परक्यांची भुमी आहे.
6पण तिने वाईट आचरण करून इतर देशांहुन माझा धिक्कार केला आहे आणि त्यांनी माझे न्यांयीपणाचा व आज्ञाचा विरोध केला आहे.
7म्हणून यहोवा देव हे सांगतो; तुम्ही आजु बाजुच्या देशांपेक्षा अधीक त्रासदायक आहात. तुम्ही सभोवतालच्या देशाहुन अधीक माझ्या फर्मानाचे पालन केले नाही.
8म्हणुनच यहोवा देव म्हणतो; पहा! मीच तुमच्या विरोधात काम करेल! तुम्हाला केलेले शासन हे आजुबाजुच्या देशाच्या डोळ्यादेखत तुम्हावर होईल.
9तुझ्या किळस आणणाऱ्या कार्यामुळे, मी आजवर केले नाही आणि करणार नाही असे तुझ्यासोबत करेल.
10तथापी बाप मुलांना मुले बापाला खाऊन टाकतील कारण मी तुझ्यावर न्याय आणला आहे. तुमच्या उरलेल्या अंशाला चारही भागात फेकुन देईल.
11म्हणून जसा मी राहलो-यहोवा देव म्हणतो निश्चीतच तुम्ही किळस राग आणणाऱ्या गोष्टी केल्या आहेत म्हणून तुमची संख्या कमी करून तुमच्यावर दया करणार नाही.
12घातक साथीच्या रोगाने तुम्हातील १/३ भाग तुमच्या संख्येतून मी नाहीसा करेल, तुम्हामध्ये भयंकर दुष्काळ भुकमरी, सभोवताली तरवारीने तुझे लोक नाश पावतील. सर्व दिशांनी तरवार येऊन तुझा पिच्छा करतील.
13तेव्हा राग पूर्ण होऊन समाधान पावेल, व माझा क्रोधा शांत होईल असे त्यांना कळुन येईल, यहोवा देव हे सर्व त्याच्या विरोधात त्वेषाने म्हणाला.
14तुझ्या आजुबाजुच्या देशांमध्ये तुझा नाश व तुझी खरडपट्टी काढेल, जे तुझ्या आजुबाजूने येणारे जाणारे ते पहातील.
15यरुशलेच्या बाबतीत इतर शेजारी लोकांसाठी चेतावनीचा इशारा असेल. त्यांना निंदा करण्याचे व अपमान करण्याचे कारण मिळेल. त्यांच्यावर शासन करून त्यांचा नाश केला असे यहोवा देव म्हणतो.
16तुमच्यात कडुपणाचे बाण पाठवेल त्याचा अर्थ असा होईल मी तुमचा विध्वंस होईल, त्यांच्या वरचा दुष्काळ अजुन कठोर करून तुमच्या भाकरीचा आधार काढून टाकेल;
17दुष्काळ, रोगराई तुमच्यावर पाठवील तुम्ही आपत्यहीन व्हाल, साथीचा रोग, रक्तस्त्राव आणि तुम्हावर तलवार चालवीन. असे यहोवा देव म्हणतो.”